श्रीक्षेत्र कचनेर मंदिर इतिहास मराठी, चिंतामणी पार्श्वनाथ मंदिर माहिती मराठी, जैन मंदिर कचनेर माहितीमराठी, मराठवाडा प्रसिद्ध जैन मंदिर, महाराष्ट्र प्रसिद्ध जैन मंदिर मशीती मराठी,कचनेर यात्रा, कचनेर दर्शन, दिगंबर जैन मंदीर कचनेर, चिंतामणी बाबा मंदिर कचनेर,औरंगाबाद, चिंतामणी बाबा मूर्ती रहस्य मराठी.
जय जिनेन्द्र !!! महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर हे गाव जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले गाव औरंगाबाद शहरापासून35 किलोमीटर अंतरावर तसेच एकमेव मातीच धरण असलेल्या पैठण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. कचनेर येथील आकर्षक असलेल्या जैन मंदिर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मूर्ती सुमारे 250 वर्षापूर्वीची आहे. कचनेर येथे असलेल्या जैन मदिरातील चिंतामणी बाबाच्या मूर्तीचा इतिहास थोडासा वेगळाच आहे.
पोस्ट करणारे :- विशाल सिंगरे(जैन) जामखेड,जालना.
![]() |
जैन तीर्थक्षेत्र कचनेर फोटो |
जय जिनेन्द्र !!! महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर हे गाव जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले गाव औरंगाबाद शहरापासून35 किलोमीटर अंतरावर तसेच एकमेव मातीच धरण असलेल्या पैठण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. कचनेर येथील आकर्षक असलेल्या जैन मंदिर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मूर्ती सुमारे 250 वर्षापूर्वीची आहे. कचनेर येथे असलेल्या जैन मदिरातील चिंतामणी बाबाच्या मूर्तीचा इतिहास थोडासा वेगळाच आहे.
श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ मूर्ती रहस्य किंवा इतिहास :-
सुमारे 250 वर्षांपूर्वी कचनेर यर्थे लागून असलेल्या पिंपरी या छोट्याश्या गावामध्ये एक वृद्ध महिला दररोज जंगलाकडे जात असे तेव्हा ती दररोज बघायची कि एक गाय तेथील एका पाहाडीजवल तिचे असलेले दूध काढत असे हे सर्व दृश्य त्या वृद्ध बाईने बघितले आणि तिने एक दिवस त्या गाईला दिवसभर बांधून ठेवले परंतु ती गाय सायंकाळी दोर तोडून त्या गाईने पाहाडीजवल जाऊन दूध काढून दिले आणि त्याच दिवशी रात्री उशिरा त्या वृद्ध बाईच्या स्वप्नात "मला बाहेर काढा मला बाहेर यायचं आहे मला बाहेर काढा मला बाहेर यायचं आहे" असे स्वप्न पडले आणि ती वृद्ध महिला बेहोष झाली सलग एकच स्वप्न पडत असल्यामुळे ती महिला घाबरत असे, परंतु एक दिवस रात्री तिने हि सर्व घटना तिच्या मुलाला सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या मुलाला घेऊन पाहदीकडे गेले.
त्या महिलेने दाखवलेल्या जागेवर खोदकाम चालू झाले आणि काहीच वेळेत तिथे एक गुफा लागली सर्व गावकरी मंडळी आचार्याचाकीत झाले काही वेळेत एक व्यक्तीने त्या गुफेत प्रवेश घेतला आणि खाली जाऊन मूर्ती आणली आणि सर्व मंदिलींनी मूर्तीस्थापणा कचनेर येथे केली आणि अश्याच प्रकारे काही काळानंतर तिथे भव्य मंदिर बांधण्यात आले आणि नंतर हे भरपूर प्रसिद्ध झाले आणि तेथे भरपूर लोक येत होते.
काही काळानंतर तिथे एक बाई तिच्या मासिक पाळीच्या काळात मंदीदात गेली तेव्हा त्या बाईला मंदिर परिसरात चक्कर अली आणि ती बेशुद्ध झाली आणि तेवढ्यात चिंतामणी बाबाच्या मूर्तीच मुख हे धडापासून वेगळे झाले आणि ती बाई काही काळाकरिता दृष्टिहीन झाली होती सर्व गावकरी मंडळी त्या मूर्तीच विसर्जन करणार होते तेवेढ्यात एके रात्री गावरील नागरिकाला स्वप्न पडले की माझे विसर्जन करू नका मला 7 दिवसंकरिता मंदिरात खड्ड खंडून त्यात तूप आणि साखर तस्कुन बाहेरून कुलूप लावा आणि आठव्या दिवशी कुलूप उघदा आणि 7 दिवस भजन कीर्तने करा गावतील मंडळींनी तस केले आणि आठव्या दिवशी मंदिराची कुलूप स्वतः हून उघडली आणि चिंतामणी बाबांची मूर्ती पुन्हा जुळली गेली आणि त्यानंतर तिथे अनंद सर्विकडे पासरला आणि मूर्ती तेव्हापासून आजपर्यंत कचनेर येथे आहे.
पोस्ट करणारे :- विशाल सिंगरे(जैन) जामखेड,जालना.
Comments
Post a Comment